Friday, June 13, 2008

shivdharma origin

शिवधर्माचा उगम, धर्म-मीमांसा व शिवधर्म प्रकटने

मोहेंजोदारो,हड़प्पा,चंहुदडो,सुत्कगेडोर,बनावली,कालीबंगा,आमगिरपुर,रंगपुर,लोथल,रोजदी,सुरकोटा,प्रकाशे,अयोध्या,भाजे,इनामगाव अशा ठिकाणी सापड़लेल्या शिवसंस्कृतीच्या अवशेषावरून हे सिद्ध झाले आहे की हजारो वर्षापासून तेथे समृद्ध अशी शिवसंस्कृती नांदत होती.शिवधर्म हा या संस्कृतीचा धर्म होता.

कृषिकेंद्री लोकजीवन असलेला शिवधर्मीय हा शांतताप्रिय समाज.

निसर्गपूजन,शिवलिंगपूजन,शिव-भक्ति,जल,वृक्ष,जमीन यांच्या बद्दलची कृतज्ञता करणारया विधि,पशु-पक्षी,जनावरे यांच्याबरोबर निर्भेल जीवनशैली.जन्म आणि मृत्यु यांच्यामधील जगण्याला वास्तव माननारया इहवादी भुमिकेच्या मतांचे विचारतत्व शिवधर्माला लाभले होते.

वेद ,ब्राह्मन्यके,पुराने,संहिता,शास्त्र असे अनेक काव्यसंग्रह लिहून इसवी सन पूर्व १५०० ते इसवी सन पूर्व ६०० वर्ष अशा ९०० वर्षाच्या कालात वैदिकांनी आपला धर्म व यज्ञसंस्कृति निर्माण केली.

आरंभी आश्रित,नंतर संकरीत,नंतर आक्रमणकारी बनत आर्यांनी शिवधर्मियांची शिवखंडातील शिवसंस्कृति बेचिराख करन्यात धन्यता मानली.यासाठी त्यानी राजांची भटगिरी स्वीकारली, त्यांचा विश्वास संपादन केला.

आर्यांना शिवधर्मियानी नगरे,वसाहती,पुरे,किल्ले,गण प्रमुख,राजे आदि बेचिराख करता आले.परंतु दरी-कंदरातून,ग्राम-खेटकातून रमनारया शिव धर्मियांनी शिवसंस्कृति व शिवधर्म जोपासला.

1 comment:

Unknown said...

Bullshit article , i'd love to debate with you and yes i am not bhramhin. I am 96 kuli maratha from pimpri chicnwad